संवाद परिवर्तन यात्रा
बालगुन्हेगारी निर्मूलन आणि तरुणांचे मनपरिवर्तन
पुणे पोलीस झोन २ आणि आदर्श मित्र मंडळ धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांना गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी ७ दिवसीय जनजागृती अभियान
उपक्रमाबद्दल माहिती
डिजिटल व्हॅन जनजागृती
LED स्क्रीन असलेल्या वाहनाद्वारे चित्रफिती आणि लघुपटांद्वारे प्रबोधन
पथनाट्य
शाळांमध्ये पथनाट्याद्वारे गुन्हेगारीचे दुष्परिणाम समजावून सांगणे
समुपदेशन
विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन सत्र
व्यसनमुक्ती
मोबाईल आणि मादक पदार्थांच्या व्यसनापासून मुक्तीसाठी मार्गदर्शन
उद्दिष्टे
बालगुन्हेगारी रोखणे
कोयता गँग, हिंसाचार आणि गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न
व्यसनमुक्ती
दारू, मादक पदार्थ आणि मोबाईल व्यसनापासून तरुणांना वाचवणे
कौटुंबिक संवाद
पालक आणि मुलांमधील संवाद वाढवून कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण करणे
शिक्षणाचे महत्त्व
शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे उज्ज्वल भविष्य घडवणे
कायद्याची जाणीव
गुन्हेगारीच्या गंभीर परिणामांबद्दल आणि कायदेशीर शिक्षेबद्दल जागृती
सकारात्मक मित्र मंडळ
चांगल्या संगतीचे महत्त्व समजावून सांगणे
वृत्तपत्रातील बातम्या
विविध वृत्तपत्रांनी या उपक्रमाची दखल घेतली (फोटोवर क्लिक करा मोठा पाहण्यासाठी)
For A Better Tomorrow
Police, Adarsh Mitra Mandal team up to save misguided teens, roll out 7-day Sanvad Parivartan Yatra
पथनाट्यातून बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश
धनकवडीतील आदर्श मित्रमंडळातर्फे हिरे हायस्कूलमध्ये जनजागृती
अल्पवयीन गुन्हेगारी संवादातून रोखणार
डिजिटल मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करणार
बालगुन्हेगारी रोखण्यासाठी 'संवाद'
सहकारनगर पोलीस स्टेशन येथे उपक्रमाचा शुभारंभ
बालगुन्हेगारांच्या व्यसनमुक्तीसाठी...
समाजातील सर्व स्तरातील घटकांनी पुढे यावे
पथनाट्यातून सामाजिक संदेश
कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल येथे आयोजन
सर्वेक्षण आणि परीक्षा
आपले मत नोंदवा आणि जागरूक व्हा
तरुणांमध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्वेक्षण
गुन्हेगारी मुक्त समाजासाठी व भावी पिढीच्या सुरक्षिततेस ...
General Knowledge Quiz
A comprehensive general knowledge quiz covering various topics.
सहभागी संस्था
पुणे पोलीस
झोन २आदर्श मित्र मंडळ
धनकवडी, पुणे-43गणेश मंडळे
30+ मंडळांचा सहभागशाळा
झोन २ मधील शाळाया अभियानात सहभागी व्हा!
तरुण पिढीला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आपलेही योगदान द्या
पत्ता
आदर्श मित्र मंडळ
धनकवडी, पुणे - 411043
महाराष्ट्र, भारत
कार्याध्यक्ष
श्री. उदय जगताप
संकल्पना आणि आयोजन
पोलीस मार्गदर्शन
DCP मिलिंद मोहिते (झोन २)
पुणे पोलीस